Stories जेईई मेन तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका ५ ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या सत्राचा निकाल शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.