मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्सचा धोका झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, शनिवारी केरळमधील त्रिशूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी […]