• Download App
    पुणेकरांनो सावधान ! गुरुवारी जिल्ह्यात सापडले १३ ओमायक्रॉन बाधित|Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday

    पुणेकरांनो सावधान ! गुरुवारी जिल्ह्यात सापडले १३ ओमायक्रॉन बाधित

    संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ओमायक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली.यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे.Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday



    राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत.तर संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.

    Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

    शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    गरीब नगर मधील कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान; दिल्लीत नऊ आरोपींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा!!