Stories Jammu and Kashmir : भारताने जम्मू-काश्मीरवरील चीन-पाकचे विधान फेटाळले; म्हटले- दुसऱ्या देशाला टिप्पणी करण्याचा अधिकार नाही; चीनने इतिहासाशी संबंधित वाद असल्याचे म्हटले होते