Stories गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा मुर्तझा एटीएसला म्हणाला- जन्नतमध्ये तर हूर मिळतील, तिथे बायकोचे काय काम! अल्लाहकडे जायचे असेल तर सर्व सोडावे लागेल