Stories EV company : पुण्यात ईव्ही कंपनीस आग; 150 निर्माणाधीन दुचाकी जळून खाक; 6 बंब, 3 टँकरने विझविली आग, जीवितहानी नाही