Stories समाजवादी पक्षाचे आजम खान यांना दणका, शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारल्याने जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन सरकारने घेतली परत