Congress : गुप्तचर यंत्रणेतील अपयश अन् सुरक्षेतील त्रुटी याची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक मिनिट मौन पाळले. याशिवाय, एक ठरावही मंजूर करण्यात आला.