भाजपने हैदराबादला आणि फुरफुरा शरीफ यांना पैसे देऊन बंगालमध्ये निवडणूकीच्या मैदानात उतरविले, ममता बॅनर्जींचा आरोप
वृत्तसंस्था रायदिघी – पश्चिम बंगालच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ममतादीदींवर प्रखर राजकीय हल्ला चढविल्यावर दीदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले असून भाजपने हैदराबादला आणि फुरफुरा शरीफला […]