• Download App
    पश्चिम बंगालची रणधुमाळी, ममतांचा गड पाडण्यासाठी भाजपने उभी केली उच्चशिक्षित उमेदवारांची फौज | West Bengal Election : BJP fields Qualified and clean image candidates

    WATCH : ममतांचा गड पाडण्यासाठी भाजपने उभे केलेले हे लक्षणीय उमेदवार..

    West Bengal Election | पश्चिम बंगालमध्ये निवडणुच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा ममता दीदी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी थेट लढत पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये (West Bengal Election) पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालचा गड काबीज करण्यासाठी भाजपणे पूर्ण शक्ती पणाला लावली आहे… तर ममता बॅनर्जी यांनीदेखिल भाजपला कडवा प्रतिकार करण्यात काहीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. अशा या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीच्या वातावरणात भाजपने गेल्या काही वर्षांपासूनच्या रणनितीला आणखी जोरकसपणे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मतदारांची निवड हादेखिल एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने अत्यंत विचारपूर्वक मतदारांची निवड केली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम निकालात पाहायला मिळणार असल्यानं उमेदवार निवडीच्या पातळीवर भाजपने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले आहे…. भाजपच्या अशाच काही खास उमेदवारांवर एक नजर टाकुयात… West Bengal Election : BJP fields Qualified and clean image candidates

    हेही वाचा..

    Related posts

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

    पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!