भाजपाचा मेगाप्लॅन, कार्यकर्ते शेतकऱ्यांना समजावून सांगणार कृषि कायद्याचे फायदे
शेतकऱ्यांमध्ये खोट्या गोष्टी पसरवून भडकाविणाऱ्या विरोधी पक्षांचा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. यात जनसंपर्क अभियान राबविण्यात […]