Stories Vikramshila Setu : बिहार- विक्रमशिला सेतू कोसळला, भागलपूरचा सीमांचलशी संपर्क तुटला; संध्याकाळी भेग दिसली, रात्री 34 मीटरचा स्लॅब गंगेत कोसळला