Stories Maharashtra Farmer : शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग; राज्य सरकारने जिल्हानिहाय समित्या जाहीर केल्या, ६ जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होणार