१ जानेवारी पासून राज्यातील सर्व शासकीय वाहनं इलेक्ट्रिक असणार ; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.From January 1, all government vehicles in the state will be electric; […]