Stories कर्नाटक : विजयनगर जिल्ह्यातील मकरब्बी गावात दूषित पाणी पिल्याने ६ जणांचा मृत्यू, १५० जण रूग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ३ लाख रुपयांची भरपाई