विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जगात माशांचा पाऊस कुठे पडला आहे? व हा पाऊस कश्यामुळे पडतो?


जगात माशांचा पाऊस पडतो, हे सोळा आणे सत्य आहे; पण, या मागच्या कारणांचा पुरेपूर उलगडा आजपर्यंत विज्ञानालही करता आलेला नाही! आंध्रप्रदेश राज्यात एका ठिकाणी १९ जून २०१५ रोजी माशांचा पाऊस पडला होता!world has it rained fish? And what causes this rain?

होंडुरास नावाच्या देशातील योरो या ठिकाणी मे व जून महिन्यात दोनदा आकाशातून मासे कोसळतात! साधारण हे पाव किलोपर्यंतचे मासे असतात. या देशात मागील १०० वर्षांपासून हा प्रकार दरवर्षी घडत असल्याचे सांगितले जाते.

समुद्रात जेव्हा वादळ उठते तेव्हा पाण्याच्या वावटळी तयार होऊन मासे वर जातात आणि नंतर ते खाली कोसळतात, असे सर्वसाधारण उत्तर विज्ञानाचे आहे! परंतु, योरों हे ठिकाण समुद्रापासून खूप लांब आहे, ही बाब ध्यानात घ्यावीच लागते. काही लोक बेडूक, साप, विंचू आदिंचाही पाऊस पडत असल्याचे सांगतात.

पण, याची सत्यता कोणी तपासून पाहिलेली नाही. माशांचा पाऊस पडण्यामगे दंतकथा मात्र भरपूर आहे. होंडुरास मध्ये १८५६ ते १८६४ या काळात खूप दुष्काळ पडल्याने लोक उपासाने तडफडून मरत होते. त्यामुळे धर्म उपासक सुबिरान याने माशांचा पाऊस पाडून लोकांची भूक शमवली, अशी तेथील लोकांची धारणा आहे…

world has it rained fish? And what causes this rain?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात