• Download App
    संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब नागपूर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया Nagpur sangh headquarters Reiki is a serious matter

    WATCH : संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब नागपूर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    नागपूर : नागपूर संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची दहशतवाद्यांनी रेकी करणे ही गंभीर बाब आहे. या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे, असे भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. ते योग्य खबरदारी घेतील. तसेच आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

    •  नागपूर संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब
    •  या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे
    •  देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
    •  दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी
    •  आशिष शेलार यांना धमकी; कारवाईची मागणी

    Nagpur sangh headquarters Reiki is a serious matter

    Related posts

    मोदी सरकारची पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची मदत; पेट्रोल – डिझेलच्या भडक्याला अटकाव; बाकीच्या आर्थिक उपायांनी अर्थव्यवस्था सुदृढ!!

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!