WATCH : संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब नागपूर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

नागपूर : नागपूर संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची दहशतवाद्यांनी रेकी करणे ही गंभीर बाब आहे. या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे, असे भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. ते योग्य खबरदारी घेतील. तसेच आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

https://youtu.be/paJl6PSxYn4

  •  नागपूर संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब
  •  या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे
  •  देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
  •  दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी
  •  आशिष शेलार यांना धमकी; कारवाईची मागणी

Nagpur sangh headquarters Reiki is a serious matter

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात