विधानसभेत संख्या घटविण्यासाठी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन!

  • पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

प्रतिनिधी

पुणे : चोर हैं भई चोर हैं, बिघाडी सरकार चोर हैं।” अशा घोषणाबाजी करत पुण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केलं. केवळ आकसातून भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप पुणे भाजपनं केला आहे. “To reduce the number in the Assembly Suspension of 12 BJP MLAs! ”

  •  पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन
  •  चोर हैं भाई चोर हैं, बिघाडी सरकार चोर हैं।
  • भाजप आमदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी
  •  संख्याबळ कमी करण्याच्या उद्देश : महापौर

“To reduce the number in the Assembly Suspension of 12 BJP MLAs! “