प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : कोरोनाचा फटका प्रत्येकाला बसला आहे. यातच पिंपरी चिंचवडमधील एका उच्चशिक्षित मुलाने आणि त्याच्या पत्नीने आजारी असलेल्या मुलाच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले. या दांपत्याने आथिंक संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे मान्य केले. The highly educated Man Put His father in an old age home; He and his wife lost the job in Corona and got in economic Crises
मूळचे कर्नाटकमधील हे दांपत्य पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. या दांपत्याला कोरोना काळात नोकरी गमवावी लागली. या नंतर मुलाची परिस्थिती पाहून वडिलानी वृद्धाश्रमात जाण्याच्या हट्ट धरला. या बाबीला प्रथम मुलगा तयारच नव्हता. परंतु काळजावर दगड ठेवून मला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय माझ्या मुलाने घेतल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App