वाहनचालकांसाठी खुशखबर, आरटीओतील १८ सुविधांचा लाभ घ्या घरबसल्या ऑनलाईन


मुंबई – वाहनांसंदर्भातील १८ सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. कोरोना काळात आरटीओ कार्यालयातील गर्दी आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी या सेवांना आधारजोडणी लागणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. RTO will give 18 services online soon



या सर्व सुविधा आधार कार्डशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे पडताळणीसाठी विविध कागदपत्रांची गरज भासणार नाही. याशिवाय परिवहन कार्यालयांतील दलालांकडून वाहनचालकांची होणारी लूट थांबवता येणार आहे.

या सुविधा ऑनलाईन

  • शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स)
  • वाहनचालक अनुज्ञप्ती नूतनीकरण
  • वाहनचालक अनुज्ञप्ती नक्कलप्रत
  • आरसी, वाहनचालक अनुज्ञप्तीतील पत्त्यात बदल
  • आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाना
  • विविध वाहन प्रकारचे वाहनचालक अनुज्ञप्ती आत्मसमर्पण
  • वाहनांच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज
  • वाहनाची पक्की नोंदणी करण्याचा अर्ज

RTO will give 18 services online soon

Corona To Sarsanghchalak Mohan Bhagwat

हे ही वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात