WATCH : राहुल गांधींच्या ट्विटर ची चिवचिव सुरू ; राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचा ट्विटर अनलॉक

विशेष प्रतिनिधी

दिल्लीत विनयभंग झालेल्या मुलीच्या पालकांचा फोटो केला होता शेअर, यामुळे त्यांचा अकाउंट लॉक करण्यात आला होता Rahul Gandhi’s Twitter tweet started

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ट्विटर अकाऊंट आज अनलॉक करण्यात आलेला आहे. काल राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत याला लोकशाही साठी मारक अशी कारवाई ठरवली होती. सोबतच ट्विटर कंपनी वरही अनेक आक्षेप उचलले होते.

दिल्लीतील नऊ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी राहुल गांधी यांनी मुलीच्या पालकांशी भेट घेऊन सांत्वना दिली होती, आणि त्यानंतर चा फोटो त्यांनी ट्विटरला शेअर केलेला होता. यामुळे ट्विटर कडू यांचा आणि इतर काँग्रेस नेत्यांचा अकाउंट ब्लॉक करण्यात आलेला होता.

Rahul Gandhi’s Twitter tweet started

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात