• Download App
    पुणे गुन्हे शोधक पथकात ९ श्वान ; पथकांतील श्वानांची झलक आणि माहिती Pune crime Search squad has 9 Dogs

    पुणे गुन्हे शोधक पथकात ९ श्वान ; पथकांतील श्वानांची झलक आणि माहिती

    वृत्तसंस्था

    पुणे : श्वान पथकातील कुत्र्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना प्रचंड कुतूहल असतं.. गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडणं, बॉम्ब शोधणे,अंमली पदार्थ शोधणे Pune crime Search squad has 9 Dogs

    ही ३ महत्वाची कामे पुणे श्वान पथकांकडून केली जातात या पथकांतील श्वानांची झलक आणि माहिती देण्यात आली

     

    • – पुणे श्वान पथकात सध्या आहेत एकूण ९ श्वान
    • – गुन्हे उकल, बॉम्बशोध, अंमली पदार्थ शोध मोहीम
    • – श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जाते
    • – doberman आणि labrodar श्वानच निवडतात
    • – देखरेख ठेवण्यासाठी २ अंमलदार नेमले जातात
    • – आहार ,विश्रांती,प्रशिक्षण याची काळजी घेतली जाते
    • – परीक्षेनंतर श्वानांची निवड केली जाते
    • – गून्हा उकल, गुन्हेगार शोधायला मदत घेतली जाते
    • -श्वान १० वर्षे काम केल्यावर निवृत्त होतात

    Pune crime Search squad has 9 Dogs

    Related posts

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

    नीट पुनर्परीक्षा झाली, निकालही आला, तरीही जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन; पण केरळच्या पेपर फुटीकडे लक्ष सुद्धा नाही!!

    खरंच दुसरा स्वातंत्र्यलढा, की गुलामीची मानसिकता कुरवाळायची सवय??