मथुरेसह देशभर कृष्ण जन्माष्टमी उत्साहात, पाहा फोटो!!


मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीसह देशभरात जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज दहीहंडी आहे. याचाही उत्साह सर्वत्र देशभर दिसून येत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्माष्टमीनिमित्त विशेष पूजा अर्चा आणि महाआरतीचे आयोजन केले होते. त्याचबरोबर भारतभरातील आणि जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये देखील जन्माष्टमीची मोठी धूम आहे. कोट्यावधी भाविक मंदिरात पोहोचून बाळ कृष्णाचे दर्शन घेत आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतील उमेदवार ऋषी सुनक यांनी लंडनमधील इस्कॉन मंदिरात सपत्नीक जाऊन बाळकृष्णाचे दर्शन घेतले.

Krishna Janmashtami excitement all over the country including Mathure, see photos

  

Krishna Janmashtami excitement all over the country including Mathure, see photos

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*