नागपूरात हिजाब जिहाद; अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करून हिजाब घालण्याची सक्ती; पोलिसांचे चौकशीचे आदेश


प्रतिनिधी

नागपूर : अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करुन त्यांना हिजाब परिधान करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे, हे नागपूरात घडतेय!!

नागपुरात अल्पवयीन हिंदू मुलींना जबरदस्तीने हिजाब घालण्याची घटना समोर आल्यानंतर त्याचा हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यासोबतच सोशल मीडियावरुन सुद्धा याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूर शहरातील वॉकर्स स्ट्रीट येथील आहे. ज्यात मुस्लिम बुरखाधारी महिला अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करुन त्यांना हिजाब परिधान करण्यासाठी सक्ती करत असल्याचे दिसते आहे. या प्रकाराला तेथील स्थानिकांनी विरोध करताच त्यांना हिंदू तरुणींकडूनच प्रश्न विचारण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नागपूर पोलिसांनी दिले आहेत. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे.

#NAGPUR: AN ENTHUSIASTIC STUDENT GROUP’S ATTEMPT TO OBSERVE ‘HIJAB DAY’ AT WALKER’S STREET TURNED INTO A MISADVENTURE AND HAD NEARLY SNOWBALLED INTO A HEATED CONFRONTATION. SENIOR COPS HAD TO INTERVENE AND SUMMON THE PARENTS OF THOSE STUDENTS TO TAKE UNDERTAKING FROM THEM.

— SOUMITRABOSETOI (@SOUMITRABOSETOI) SEPTEMBER 4, 2021



दुसरा व्हिडिओ नागपूर शहराच्या सदर पोलिस स्थानकातील आहे. ज्यात सुदर्शन चॅनेलच्या पत्रकारांनी हिंदुवादी नेत्यांशी संवाद साधला आहे.

HIJAB DAY BEING CELEBRATED IN NAGPUR ON WALKING STREET FORCING GIRLS TO WARE IT AROUND 20 WOMAN IN HIJAB..WELCOME TO NEW NAGPUR
LOOK WHAT WAS HAPPENING TODAY IN NAGPUR..WALKERS STREET.6/7 GIRLS TRYING TO CONVINCE HINDU GIRLS WHY TO WEAR HIJAB AND HOW TO WEAR HIJAB.HORRIBLE PIC.TWITTER.COM/XIZ1IJ7HMT

— SANJAY GOVIND KHOCHE (@SANJAY_G_KHOCHE) SEPTEMBER 4, 2021

नागपूर पोलिसांचे आवाहन

अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणा-यांना नागपूर पोलिसांनी इशारा दिला आहे. अशा पोस्टमुळे शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, म्हणून पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही नागपूर पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

HIJAB DAY BEING CELEBRATED IN NAGPUR ON WALKING STREET FORCING GIRLS TO WARE IT AROUND 20 WOMAN IN HIJAB..WELCOME TO NEW NAGPUR

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात