• Download App
    पंढरपूरमध्ये विठूरायाच्या गाभाऱ्यात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट Attractive flower decoration on the occasion of Nirjala Ekadashi at Vitthal temple in Pandharpur

    पंढरपूरमध्ये विठूरायाच्या गाभाऱ्यात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट

    वृत्तसंस्था

    पंढरपूर : पंढरपूरमध्ये निर्जला एकादशीनिमित्त विठूरायाच्या मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची सजावट केली आहे. Attractive flower decoration on the occasion of Nirjala Ekadashi at Vitthal temple in Pandharpur

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केलेल्या या सजावटीसाठी गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑरकेट, पिंक डि जे व कामिनी आदी रंगांच्या फुलांचा वापर केला आहे.

    पुण्यातील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही आरास श्री चरणी अर्पण केली आहे.

    Attractive flower decoration on the occasion of Nirjala Ekadashi at Vitthal temple in Pandharpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!

    TCS corporate Jihad : जिहाद्यांकडून बुलडोझर कारवाईचे फुले उधळून स्वागत; इथून पुढे बुलडोझरच्या पलीकडची कारवाई आवश्यक!!

    TCS corporate Jihad : निदा खानचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; पण पटेलला आलिशान घर बांधून द्यायची इम्तियाज जलीलची भाषा!!