• Download App
    vitthal temple | The Focus India

    vitthal temple

    Pandharpur : आषाढी वारीआधी भाविकांसाठी मोठी सूचना! 23-24 जूनला विठ्ठल मंदिर राहणार बंद; विठुरायाच्या मूर्तीचे होणार वैज्ञानिक संवर्धन

    आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि तिचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.

    Read more

    बीड विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास ; साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले मंदिर

      बीड : बीडच्या पेठ बीड भागात साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही आरास करण्यासाठी […]

    Read more

    पंढरपूरमध्ये विठूरायाच्या गाभाऱ्यात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट

    वृत्तसंस्था पंढरपूर : पंढरपूरमध्ये निर्जला एकादशीनिमित्त विठूरायाच्या मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची सजावट केली आहे. Attractive flower decoration on the occasion of Nirjala […]

    Read more