• Download App
    सांगलीत एसटीच्या दरात खासगी प्रवासी वाहतूक; एसटी कर्मचारी संपावर तोडगाAt the rate of ST Sangli Private passenger transport started

    WATCH :सांगलीत एसटीच्या दरात खासगी प्रवासी वाहतूक; एसटी कर्मचारी संपावर तोडगा

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : एसटीचा संप कायम असल्याने सांगलीत आजपासून खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. At the rate of ST Sangli Private passenger transport started

    सांगली बस स्थानकावर पोलिस, आरटीओ आणि एसटी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह पुणे मार्गवर एसटी दरात खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.

    सांगलीत खासगी प्रवासी वाहतूक सेवा सुरू

    • एसटी कर्मचारी संपावर तोडगा
    • पोलिस, आरटीओ यांचे सहकार्य
    •  एसटी बस तिकिटात प्रवास सुरु
    • सांगली- पुणे मार्गावर खासगी बस धावणार

    At the rate of ST Sangli Private passenger transport started

    Related posts

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

    नीट पुनर्परीक्षा झाली, निकालही आला, तरीही जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन; पण केरळच्या पेपर फुटीकडे लक्ष सुद्धा नाही!!

    खरंच दुसरा स्वातंत्र्यलढा, की गुलामीची मानसिकता कुरवाळायची सवय??