अमरावती ग्रामीणच्या पोलिस शिपायाला ; चक्क विदेशामध्ये सेवेसाठी पाठविले


विशेष प्रतिनिधि

महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवलेची घटना ही तशी विरळच. Amravati Rural Police Peon Chucky sent abroad for service

पण अमरावती ग्रामीण पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर यांना नुकतेच सेवा देण्यासाठी विदेशात पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अमरावती ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी सांगतात, पोलिस दलातील शिपायांना विदेशात सेवेची संधी मिळावी याकरिता ही योजना आहे. आतापर्यंत केलेल्या पोलीस सेवेतील शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेकरिता नियुक्ती करण्यात येते.

  •  ‘आयएएस,आयएफएस,’अधिकाऱ्यांना सेवेची संधी
  • अमरावतीचे शिपाई विकास अंजिकर यांना हा मान
  •  प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची सेवेत निवड
  •  तीन वर्षासाठी फॉरेन डेप्युटेशन’ वर पाठवतात
  •  दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रातून ट्रेनिंग देण्यात येते
  •  मुलाखत घेऊन अंतिम सिलेक्शन होते.
  •  ‘सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून अंजिकर सेवा देणार

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात