‘अहंकारविमूढ़ात्मा कर्ताहमिति मन्यते’! चंद्रकांत खैरेंच्या अहंकाराला नम्रतेने उत्तर देणारे भागवत कराड म्हणतात ‘गोपीनाथ मुंडेच स्वप्न- जनतेची सेवा-हेच माझं लक्ष ‘….

तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा, आम जनता के आशीर्वाद और खुद की मेहनत से यहां तक पहुंचा हु, मैं एक निष्ठा से उन का काम करता रहूंगा। मेरे नेता और गुरु गोपीनाथ मुंडे जी का सपना साकार करने के लिए, मैं दिन रात मेहनत करूंगा.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: औरंगाबादला स्वातंत्र्यानंतर भाजपचे भागवत कराड यांच्या रूपात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले .याचा सार्थ अभिमान औरंगाबादकरांसह लोकप्रतिनिधींना देखील आहे , मात्र औरंगाबादचे सर्वाधिक काळ 20 वर्ष प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे याला अपवाद ठरले आहेत . खैरे यांनी भागवत कराड यांची भेट तर दुरच साधे अभिनंदन देखील केले नाही .अनेक वर्ष एकत्र काम केले …अनेक वर्ष मित्रत्व निभावले मात्र मी मोठा या अहं भावनेपुढे ही मित्रता खुजी ठरली. Ahankaravimudhatma kartahamiti manyate’! Bhagwat Karad, who humbly answers Chandrakant Khaire’s ego, says, ‘Gopinath Mundech is a dream – service to the people is my focus’ ….

मरावाड्याला सध्या केंद्रात दोन केंद्रीय मंत्रीपदे आहेत. या अगोदर रावसाहेब दानवे मंत्री होतेच पण आता भाजपकडून राज्यसभेवरील खासदार भागवत कराड यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे मरावाड्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. एकेकाळचे दानवेंचे लोकसभेतील सहकारी खासदार असणारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांना अजून शुभेच्छा दिल्या नाहीत. तसेच भागवत कराडांचेही खैरेंनी अभिनंदन केलेले नाही.
यावर प्रश्न विचारला असता खैरेंनी दिलेले उत्तर म्हणजे आश्चर्यच .

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

मी काही दिवसांपुर्वी दिल्लीला गेलो होतो पण या दोघांनाही भेटलो नाही. भागवत कराडांना मीच नगरसेवक आणि महापौर केले होते. कराड राजकारणात मला खूप जुनियर आहेत त्यामुळे ते मला येऊन भेटतील’.

खैरे यांनी जुन्या सहकार्याला शुभेच्छा न दिल्यामुळे त्यांच्या मनाच्या मोठेपणाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे .

भागवत कराड यांचे उत्तर-

खैरेंच्या या वागणूकीने भागवत कराड यांना मात्र वाईट वाटले आहे त्यांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .कराड म्हणतात मी हे व्रत जनसेवेसाठी घेतले आहे हेच माझं कर्तव्य मी करत राहणार तुम्ही कितीही अपमान केला तरीही मी माझे गुरू माझे नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे स्वप्न साकार करणार …मी देशसेवेसाठी सज्ज आहे ….

पुढे ते म्हणतात ….

तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा…

आम जनता के आशीर्वाद और खुद की मेहनत से यहां तक पहुंचा हु, मैं एक निष्ठा से उन का काम करता रहूंगा। मेरे नेता और गुरु गोपीनाथ मुंडे जी का सपना साकार करने के लिए, मैं दिन रात मेहनत करूंगा.

आप के अपमान को सहते रहूंगा, पर देश के लिए काम करता रहूंगा। तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा!

 

‘Ahankaravimudhatma kartahamiti manyate’! Bhagwat Karad, who humbly answers Chandrakant Khaire’s ego, says, ‘Gopinath Mundech is a dream – service to the people is my focus’ ….

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात