• Download App
    कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा थरार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणAgain in Kolhapur Thrill of jangal cows

    WATCH:कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा थरार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

     

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर – कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. गवा बिथरल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे Again in Kolhapur Thrill of jangal cows

    त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान आज सकाळी आणखीन दोन गवे कोल्हापुरात घुसले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून वन विभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

    •  कोल्हापुरात घुसले आणखी दोन गवे
    •  शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    •  एका तरुणाला यापूर्वी जीव गमवावा लागला
    •  वन विभागाने तत्काळ गव्यांचा बंदोबस्त करावा

    Again in Kolhapur Thrill of jangal cows

     

    Related posts

    मोदी सरकारची पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची मदत; पेट्रोल – डिझेलच्या भडक्याला अटकाव; बाकीच्या आर्थिक उपायांनी अर्थव्यवस्था सुदृढ!!

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!