विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावर आहेत. आज काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडवला गेला. In Solapur Jayant Patil’s program social distance is not maintained ; Huge gathering
शनिवार आणि रविवार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक संचारबंदी असून देखील हजारो कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या दरम्यान सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडवला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App