महिलेने गुप्तांगात लपवले १६ कोटींचे ड्रग्स; डॉक्टरांना काढायला लागले दोन दिवस


वृत्तसंस्था

जयपुर : राजस्थानमधील जयपूर इंटरनेशनल एयरपोर्टवर एका आफ्रिकी महिलेला ड्रग्सची तस्करी करताना पकडले आहे. त्या महिलेने गुप्तांगात ड्रग लपवून आणले होते. त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे.Woman hides drugs worth Rs 16 crore in her genitals; It took two days for the doctor to remove it

हिरोईंनचे ६० कॅप्सूल लपवून ठेवले होते. जे काढण्यासाठी डॉक्टरांच्या टीमला दोन दिवस लागले होते. या कॅप्सूलमध्ये जे ड्रग्स सापडले आहेत, त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे.ही महिला शनिवारी रात्री ३ वाजता शारजाहहून फ्लाइटने जयपूरला पोहोचली होती.



महिलेला डायरेक्ट्रेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसच्या (DRI) टीमने पकडलं आणि एसएमएस रुग्णालयात पाठवलं. येथे डॉक्टरांच्या टीमने सर्जरी करीत गुप्तांगातून ड्रग्सचे कॅप्सून बाहेर काढले. डॉक्टरांच्या टीमने ते काढण्यासाठी दोन दिवस घेतले. महिला युगांडात राहणारी आहे.

गेल्या वर्षी सुद्धा पकडले होते हिरोईन

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पकडली होती ९० कोटी रुपयांचे हेरॉइन जयपूर एअरपोर्टवर कस्टमच्या टीमने पकडल होत. केनयाच्या एक महिला पॅसेंजरच्या बॅगेच्या कस्टमच्या टीमने 12.9 किलोग्रॅम हिरोईन ताब्यात घेतली होत.

Woman hides drugs worth Rs 16 crore in her genitals; It took two days for the doctor to remove it

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात