• Download App
    लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी । Vaccination against corona in children The campaign is about to begin; For 12 to 14 year olds

    लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात होणार आहे.केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना बुधवारपासून बायोलॉजिकल-ईची लस “कोर्बाेव्हॅक्स’ दिली जाईल. Vaccination against corona in children The campaign is about to begin; For 12 to 14 year olds



    ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनाही बुधवारपासून बूस्टर डोस दिला जाईल. आतापर्यंत ६० वर्षांवरील गंभीर आजारी ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता. बूस्टर डोस “कोव्हॅक्सिन’चा आहे. ही लस १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना टोचली जात आहे. १२-१४ वयातील मुलांच्या लसीकरणासाठी बायोलॉजिकल-ईशी ३० कोटी डोसचा करार केला आहे. केंद्राला ५ कोटी डोस मिळाले आहेत. या वयोगटाची लोकसंख्या ७ कोटी आहे.

    Vaccination against corona in children The campaign is about to begin; For 12 to 14 year olds

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले

    मोदी सरकारची तपपूर्ती; विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी!!

    Onion Price : कांदा दर कोसळल्याने सरकारचे पाऊल, 50 पैसे किलोपर्यंत घसरलेल्या भावांवर तोडगा शोधण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती; 15 दिवसांत अहवाल