• Download App
    ममत बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी|Shatrughan Sinha, who is contesting elections at the mercy of Mamat Banerjee, compared himself to Prime Minister Narendra Modi.

    ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत;ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दयेवर निवडणूक लढवित असलेले अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:ची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. मला जर असनसोलमध्ये बाहेरचं म्हटलं जात असेल तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल असा सवाल त्यांनी केला आहे.Shatrughan Sinha, who is contesting elections at the mercy of Mamat Banerjee, compared himself to Prime Minister Narendra Modi.

    शत्रुघ्न सिन्हा यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी असनसोल लोकसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली होती.



    तृणमूलच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदरवार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे.मात्र, मुळचे बिहारचे असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चिम बंगालमध्ये बाहेरचा म्हणून हिणविले जाऊ लागले आहे. त्यामुळे त्यांनी आपली तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे.

    Shatrughan Sinha, who is contesting elections at the mercy of Mamat Banerjee, compared himself to Prime Minister Narendra Modi.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार