केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा देण्यात आली जीवे मारण्याची धमकी!

Gadkari

दिल्ली पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे

विशेष प्रतिनिधी

दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच  खळबळ उडाली आहे. नितीन गडकरींना आता  दिल्लीत या धमकीचा फोन आला होता. याअगोदर गडकरींच्या नागपुरमधील कार्यलायतही धमकीचा  फोन आला होता. Union Minister Nitin Gadkari receives death threat

यासंबंधीचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सोमवारी सायंकाळी उशीरा नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमकी आली. याआधीही नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. जानेवारी आणि मार्चमध्ये गडकरींना नागपुरात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

Union Minister Nitin Gadkari receives death threat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात