विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : ओमिक्रॉन हा ८९ देशात झपाट्याने पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी सांगितले. सामूहिक संसर्ग यामुळे रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांत दुप्पट होत आहे.The number of Omicron cases is doubling in 1.5 to three days 89 countries : World Health Organization said on Saturday.
कोरोनाच्या डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनचा प्रसार हा वेगाने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले असून त्याचे पुरावे असल्याचे सांगितले.सामूहिक प्रसाराचा वेग हा दीड ते तीन दिवसात दुप्पट होत आहे. ही आकडेवारी चिंताजनक असून डेल्टाचा संसर्गाचा विचार केला तर अधिक वेगवान आहे.
अनेक देशांमध्ये तो वेगाने पसरत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्याची लागण अनेकांना होत आहे. ओमिक्रॉनचा वेगवान प्रसार किती असू शकतो याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App