वृत्तसंस्था
अमृतसर : मोबाईल दुरूस्तीचे दुकान मालकाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव केला.The mobile repair shop owner who defeated Channi
मोबाईल दुरुस्त करणे आणि दुकान उघडणे शिकण्यापूर्वी इयत्ता १२ वीपर्यंत शिकलेला ३५ वर्षांचा लाभ सिंग याने मुख्यमंत्री चन्नी यांना धूळ चारली आहे. बर्नाला जिल्ह्यातील उगोके गावात त्यांचे मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे.
लाभ सिंग यांनी थेट मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भदौर विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आव्हान दिले. विशेष म्हणजे ते विजयी झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App