उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. Sri Lankan navy arrests 43 Indian fishermen; Six boats were also seized
विशेष प्रतिनिधी
श्रीलंका : भारत आणि श्रीलंका दोन्ही देशांतील मच्छीमारांना अनेकदा नकळत एकमेकांच्या समुद्री भागात घुसल्याबद्दल अटक केली जाते.दरम्यान रविवारी ( 19 डिसेंबरला ) श्रीलंकेच्या नौदलाने जाफना मधील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात 43 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.यासह श्रीलंकेच्या नौदलाने सहा भारतीय बोटी ताब्यात घेतल्या आहेत.
उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मोहिमेदरम्यान कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले. पकडलेल्या भारतीय मच्छिमारांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App