वृत्तसंस्था
चेन्नई : बायबल वाचा, गीता वाईट असल्याची गरळ ओकणारा तामिळनाडूतील शिक्षक निलंबित झाला आहे. Read Bible, Gita is bad; teacher suspended isTamil Nadu
कन्याकुमारी (तामिळनाडू) येथील एका शाळेतील शिक्षकावर इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप शिक्षकावर केला. त्या नंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
तिने सांगितले, “शिक्षकाने आम्हाला बायबल वाचण्यास सांगितले आणि ‘भगवान महान आहे’… आम्ही म्हणालो ‘आम्ही हिंदू आहोत आणि गीता वाचतो… शिक्षक म्हणाले – गीता वाईट आहे’.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App