पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक; जालंधरमध्ये ईडीची कारवाई


विशेष प्रतिनिधी

चंदीगड: पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. Punjab CM’s nephew arrested in money laundering case; ED action in Jalandhar

पंजाब विधानसभा निवडणुका समोर असताना आणि राजकीय वातावरण तापले असताना ही कारवाई ईडीने कारवाई केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी संध्याकाळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. अवैध वाळू उत्खनन प्रकरणी दिवसभर चौकशी केल्यानंतर हनीला जालंधर येथून अटक करण्यात आली.

Punjab CM’s nephew arrested in money laundering case; ED action in Jalandhar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण