राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या दिल्या शुभेच्छा ; म्हणाले-पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्या

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.President Ramnath Kovind wishes the countrymen a happy Eid-e-Milad-un-Nabi; Said-Take inspiration from the life of Prophet Muhammad


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात आज ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जात आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.



यावेळी रामनाथ कोविंद यांनी ट्वीट केले, “मी सर्व देशवासियांचे, विशेषत: आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो.आपण सर्वजण पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊया आणि समाजाच्या समृद्धीसाठी आणि देशात शांती आणि आनंद राखण्यासाठी काम करूया.”

President Ramnath Kovind wishes the countrymen a happy Eid-e-Milad-un-Nabi; Said-Take inspiration from the life of Prophet Muhammad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात