वृत्तसंस्था
बंगळूरू : अंत्यसंस्काराची तयारी करा, असा जीव मारण्याचा धमक्या कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह ६४ जणांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.Prepare for funeral: Death threats against 64 people, including two former Karnataka chief ministers
कर्नाटकचे दोन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एच.डी. कुमारस्वामी, साहित्यिक के. वीरभद्रप्पा यांच्यासह ६४ जणांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप होत आहे. “मृत्यू तुमच्या डोक्यावर येत आहे, तुमच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करा.” असे धमक्यात म्हंटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पुरोगामी साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणाचा तपास सुरू असताना नव्याने धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App