हसावे परी कीर्तीरूपे उरावे, हसून “काहीतरी” सांगून जावे!!; ही दोन हास्ये नेमके सांगतात तरी काय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ही दोन हास्य असणारे, फोटो आहेत कालचे आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर मेट्रोतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर प्रवास केला. त्यावेळी त्यांनी “असा कोणता विनोद” सांगितला, की ज्यामुळे एकनाथ शिंदे “असे” खळखळून हसले आहेत आणि त्यांना मोदी – फडणवीस यांनी “अशी” दाद दिली आहे…!! Politically interesting laughters of eknath shinde and Sanjay Raut showed some thing is different!!

संजय राऊत आज राहुल गांधी बरोबर जम्मू काश्मीरमधील कठूआ मध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. राहुल गांधी आपले खूप जुने दोस्त आहेत. अगदी लंगोटीयार आहेत, अशा थाटात राऊतांनी राहुल गांधींच्या खांद्यावर हात ठेवला होता.



पण राहुल गांधींनी राऊतांना “असा” कोणता विनोद सांगितला की राहुल राऊत “असे” वेगळे हसत आहेत की राऊतांनीच राहुल गांधींना काही वेगळा किस्सा सांगितला आणि त्या किश्श्यावर स्वतःच राऊत एवढे खळखळून हसत आहेत…!!

तर्क करावेत तेवढे थोडे…!! पण या दोनच फोटो मधला कॉमन फॅक्टर काय असेल?? तो सध्याच्या मातोश्रीत तर नसेल…??

Politically interesting laughters of eknath shinde and Sanjay Raut showed some thing is different!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात