झारखंडमध्ये पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्री सोरेन यांचा गरिबांसाठी निर्णय

वृत्तसंस्था

रांची : झारखंडमध्ये गरिबांसाठी पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पेट्रोल लिटरमागे २५ रुपयांनी स्वस्त करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.Petrol cheaper by Rs 25 in Jharkhand; Chief Minister Soren’s decision for the poor

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी २६ जानेवारीपासून पेट्रोल प्रतिलिटर २५ रुपये स्वस्त करण्याची घोषणा केली.दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.



दरम्यान, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांनी पेट्रोलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्यामध्ये पंजाब वगळता इतर ६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

Petrol cheaper by Rs 25 in Jharkhand; Chief Minister Soren’s decision for the poor

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात