मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि पंजाबमध्ये छापे टाकत आहे.Money Laundering Case ED again action on Delhi liquor scam, raids at 35 places including Delhi-Punjab

दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर 2021-22च्या अबकारी धोरणांतर्गत घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



16 सप्टेंबर रोजी ईडीने 6 राज्यांतील 40 ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी ईडीने अनेक राज्यांतील ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचवेळी, या प्रकरणातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे विजय नायर यांना दिल्लीतील रोझ अव्हेन्यू कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Money Laundering Case ED again action on Delhi liquor scam, raids at 35 places including Delhi-Punjab

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात