वृत्तसंस्था
इंफाळ : भाजपचे उमेदवार आणि विद्यमान माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे १८ हजार मतांनी विजयी झाले असून राज्यात भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली असून दणदणीत आघाडी घेतली आहे. दरम्यान, भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे. Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority
मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातो, असे दिसतंय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच १० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. मागील वेळी जास्त जागा असूनही काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App