वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारताचा धाक जगात वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा असलेल्या आणि परदेशात लुटून नेलेल्या अनमोल मूर्ती आणि वस्तू पुन्हा भारतात त्या त्या राष्ट्रांकडून परत दिल्या जात आहेत. Keep India Rare Homeland because of Prime Minister Narendra Modi; Precious idols, historical heritage
गेल्या आठ वर्षात भारतातून लुटून नेलेल्या १३ अनमोल मूर्ती भारताला परत देण्यात आल्या आहेत. या शिवाय २२८ पुरातन ठेवा परत मिळाला आहे. अमेरिकेतून १३७ भारतीय अनमोल वस्तू आणल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने देखील अशाच २९ वस्तू भारताच्या सुपूर्द केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पैकी अनेक वस्तू तस्करी करून भारताबाहेर नेल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App