नोकरीची संधी : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांची मोठी भरती!!

प्रतिनिधी

मुंबई : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) अर्थात भारतीय खाद्य महामंडळात कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. Job Opportunity : Food Corporation of India Vacancy Recruitment

अटी व नियम

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III

पद संख्या : 5983 जागा

अर्ज शुल्क : रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 6 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट : www.fci.gov.in

पदाचे नाव : शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता : Degree in Civil Engineering Or Diploma in civil engineering with one year of experience

लघुलेखक : पदवीधर उमेदवार

सहायक श्रेणी-III : पदवीधर

Job Opportunity : Food Corporation of India Vacancy Recruitment

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात