हनुमान चालिसेवरून सध्या देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. तथापि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करतील.Hanuman Jayanti Special Prime Minister Modi to unveil 108 feet tall statue of Hanumantha today, part of 4 Dham project
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हनुमान चालिसेवरून सध्या देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. तथापि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमंताच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करतील.
PM @narendramodi to unveil 108 ft statue of Hanuman Ji in Morbi on 16th April This statue is second of the 4 statues being set up in four directions across the country, as part of the #Hanumanji4dham project Read here: https://t.co/IBaPEzVOp3 — PIB India (@PIB_India) April 15, 2022
PM @narendramodi to unveil 108 ft statue of Hanuman Ji in Morbi on 16th April
This statue is second of the 4 statues being set up in four directions across the country, as part of the #Hanumanji4dham project
Read here: https://t.co/IBaPEzVOp3
— PIB India (@PIB_India) April 15, 2022
मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात भगवान हनुमानाचा चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात स्थापित होणारा हा दुसरा पुतळा आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिला पुतळा बसवण्यात आला होता. त्याचवेळी दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशाच एका पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App